Shivsena Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, नार्वेकरांकडून आढावा
2022-10-05 27 Dailymotion
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आज शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. तिथल्या तयारीचा आढावा घेतला. आणि बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले.